लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई, मराठी बातम्या

Inflation, Latest Marathi News

कांदे, बटाटे महागले; किचन बजेट बिघडले; शाकाहारी जेवणाचा खर्च ११% वाढला - Marathi News | Onions, potatoes became expensive; kitchen budget gone awry; Spending on vegetarian meals increased by 11% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कांदे, बटाटे महागले; किचन बजेट बिघडले; शाकाहारी जेवणाचा खर्च ११% वाढला

आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे उत्पादन घटले आहे. ...

जगात मंदिचं सावट असतानाही भारतीय अर्थव्यवस्था जोमात! महासत्ता देशांनाहीही टाकलं मागे - Marathi News | economy india set to achieve 7 percent growth rate shows different sets of data says finance ministry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात मंदिचं सावट असतानाही भारतीय अर्थव्यवस्था जोमात! महासत्ता देशांनाहीही टाकलं मागे

Indian Economy अमेरीका, जपान आणि चीनसारख्या अर्थव्यवस्था मंदावत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र मजबूत स्थितीत दिसत आहे. चालू आर्थिक वर्षात विकास दर ७ टक्के पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ...

भाजीपाल्याचे दर कडाडले, लसूण १२० रुपयाला पावभर - Marathi News | Prices of vegetables are so high, garlic for 120 rupees a piece | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाजीपाल्याचे दर कडाडले, लसूण १२० रुपयाला पावभर

महागाईचा भडका : गृहिणीचे बजेट कोलमडले, सर्वसामान्यांचे हाल ...

तळण आवरा, तेल महागले! खाद्यतेलाच्या दरामध्ये २० रुपयांची दरवाढ - Marathi News | in mumbai avoid frying oil is expensive increase in prices of edible oil by rs 20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तळण आवरा, तेल महागले! खाद्यतेलाच्या दरामध्ये २० रुपयांची दरवाढ

सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. घरी नैवेद्य, प्रसादासाठी अनेक पदार्थ केले जातात. ...

पाकिस्तानात वॅगनआर 32 तर अल्टो 24 लाख रुपयांना, Fortuner ची किंमत ऐकून बसेल धक्का - Marathi News | Cars too expensive in Pakistan WagonR 32 and Alto 24 lakh rupees in Pakistan, you will be shocked to hear the price of Fortuner | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पाकिस्तानात वॅगनआर 32 तर अल्टो 24 लाख रुपयांना, Fortuner ची किंमत ऐकून बसेल धक्का

Cars too expensive in Pakistan : पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. ...

ऐन सणासुदीत खाद्यतेल महागलं! 15 लिटर तेलाच्या डब्यासाठी मोजावे लागणार इतके रूपये - Marathi News | why govt hike custom duty on crude refined oils impact on farmers and customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐन सणासुदीत खाद्यतेल महागलं! 15 लिटर तेलाच्या डब्यासाठी मोजावे लागणार इतके रूपये

Custom Duty On Crude Refined Oils : एकीकडे भाजीपाल्यांचे दर वाढत असताना आता खाद्यतेलाचेही दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कुटुंबाचा सरासरी मासिक खर्च वाढला; पण, खाण्यापिण्यावरील खर्च घटला - Marathi News | The average monthly household expenditure increased; However, expenditure on food and drink decreased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुटुंबाचा सरासरी मासिक खर्च वाढला; पण, खाण्यापिण्यावरील खर्च घटला

Monthly Household Expenditure: देशातील परिवारांच्या खाण्यापिण्यावरील घरगुती खर्चात घट झाली आहे. १९४७ नंतर प्रथमच परिवारांच्या एकूण खर्चाच्या तुलनेत खानपानावरील खर्च अर्ध्यापेक्षा कमी झाला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या (ईएसी-पीएम) एक ...

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, LPG सिलेंडर महागला, असा आहे नवा दर - Marathi News | LPG Price Hike: Inflation flares up on first day of September, LPG cylinder becomes expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, LPG सिलेंडर महागला, असा आहे नवा दर

LPG Price Hike: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलेंडर महागला आहे. आज १ सप्टेंबरपासून ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुमारे ३९ रुपयांनी वाढ केली आहे.   ...