निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी जातीवाचक, जातीचा अपमान होईल अन् चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल असे विधान केले असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ...
एका वादग्रस्त विधानामुळे इंदोरीकर महाराज काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आढळले आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्था पुढे आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला इंदोरीकर यांच्या समर्थना ...
शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन अखेर स्थगित करण्यात आले.यासंदर्भातील माहिती शिवमहोत्सवाचे समन्वयक डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी लोकमतला दिली. ...
शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणाऱ्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला अंनिसने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनीही पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अंनिसचा विरोध मोडून काढण्याच्या निर्धाराने सर्व हिंदुत्ववादी स ...
शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीच्या वतीने आयोजित ‘शिव महोत्सव’मध्ये आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. मात्र, या कीर्तनाला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पुरोगामी संघटनांनी विर ...
इंदोरीकर हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या वादावर पडदा पडावा म्हणून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. या प्रकारानंतर पुणे शहरातले त्यांचे पहिलेच कीर्तन होते. त्यामुळे ते काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. ...
इंदोरीकर महाराज यांनी ओझर येथे झालेल्या कीर्तनात वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ...