Lion Air flight : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये सोमवारी (29 ऑक्टोबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली. जकार्ताहून उड्डाण भरलेले लायन एअरवेजचं विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
भूकंपाचा जोरदार धक्का व त्यापाठोपाठ आलेली त्सुनामी यांचा तडाखा बसलेल्या इंडोनेशियामध्ये आतापर्यंत १७६३ जणांचे मृतदेह हाती लागले असून, सुमारे ५ हजार माणसे अद्यापही बेपत्ता आहेत. अपुऱ्या साधनसामग्रीमुळे या देशातील मदतकार्याला अनेक मर्यादा येत आहेत. ...
इंडोनेशियामधील नैसर्गित आपत्तींची मालिका अद्याप कायम असून, त्सुनामी आणि भूकंपामध्ये झालेल्या विनाशानंतर आता देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. ...