Indonesia, Latest Marathi News
एकाच वेळी सर्व निवडणुका घेणे झेपले नाही; १८७८ जण पडले आजारी ...
'घाट – घाट पर बदले पाणी, कोस कोस पर वाणी,' असं म्हटलं जातं. पण भाषेमध्ये आणि बोलीमध्ये कितीही बदल झाले, तरीही कोणतीही भाषा विशिष्ट शब्द आणि उच्चारांनीच बोलली जाते, असा आपला आतापर्यंतचा समज आहे. ...
इंडोनेशियाच्या पापुआ भागात अचानक आलेल्या महापुरामुळे 79 जणांचा मृत्यू झाला आहे, आत्तापर्यंत 4 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे ...
लवंगाचा वापर प्रत्येक घरात कशात ना कशात होतोच, मसाला म्हणून किंवा दातांचं दुखणं दूर करण्यासाठी लवंग खाल्ली जाते. ...
कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आजकाल त्या वस्तूचे रिव्ह्यू वाचून मग ती वस्तू खरेदी केली जाते. ...
वेगवेगळ्या फळांच्या किंमती सामान्यपणे सर्वांनाच माहीत असतात. पण कधी तुम्ही एखादं फळ ७० हजार रूपयांना विकलं गेल्याचं ऐकलंय का? ...
गेल्या काही काळामध्ये किरकोळ कारणांवरून पती आणि पत्नीमध्ये होत असलेली भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. ...