लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडोनेशिया

इंडोनेशिया, मराठी बातम्या

Indonesia, Latest Marathi News

बाबो! कोरोना व्हायरसच्या भीतीने या पती-पत्नीने जे केलं ते वाचून व्हाल थक्क.... - Marathi News | Man books an entire flight for himself and wife to avoid corona virus | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! कोरोना व्हायरसच्या भीतीने या पती-पत्नीने जे केलं ते वाचून व्हाल थक्क....

इंडोनेशियातील एका व्यक्तीने फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी जे केलं जे वाचून तुम्ही थक्क व्हाल.  यावरून तुम्हाला लक्षात येईल की, लोकांच्या मनात कोरोनाबाबत किती भीती आहे. ...

धक्कादायक! गे नर्सचा हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये कोरोना रुग्णासोबत शारीरिक संबंध.... - Marathi News | Indonesian gay nurse having sex with corona patient in hospital toilet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! गे नर्सचा हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये कोरोना रुग्णासोबत शारीरिक संबंध....

एक धक्कादायक घटना इंडोनेशियाच्या जर्कातामधून समोर आली आहे. येथील एक हॉस्पिटलमध्ये एका गे नर्सने कोरोना रूग्णासोबत हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध ठेवला. ...

VIDEO : इंडोनेशियामध्ये खतरनाक ज्वालामुखीचा उद्रेक, ४ किलोमीटरपर्यंत आकाशात धुराचे लोळच लोळ.... - Marathi News | Volcano erupts in Indonesia smoke goes 4 km away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : इंडोनेशियामध्ये खतरनाक ज्वालामुखीचा उद्रेक, ४ किलोमीटरपर्यंत आकाशात धुराचे लोळच लोळ....

इंडोनिशाच्या पूर्व नुसा तेंगारा प्रांतात रविवारी एका भयानक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

बोंबला! १७ वर्षाच्या मुलीसोबत केलं होतं ७० वर्षीय व्यक्तीने लग्न, 'या' कारणाने २२ दिवसातच घटस्फोटाचा अर्ज.... - Marathi News | Indonesia 78 year old man married to 17 year old girl has divorced her within 22 days of marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! १७ वर्षाच्या मुलीसोबत केलं होतं ७० वर्षीय व्यक्तीने लग्न, 'या' कारणाने २२ दिवसातच घटस्फोटाचा अर्ज....

आता Abah ने Noni पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुलीच्या घरचे लोक धक्क्यात आहेत. कारण दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या दिसून येत नव्हती. ...

वाट लागली! जोडप्याने मांजरीचे पिल्लू ऑनलाईन मागविले; दुर्मिळ वाघाचा बछडा पाहून हादरले - Marathi News | OMG! couple ordered kittens online; Indonatian Sumatra tiger calf came | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वाट लागली! जोडप्याने मांजरीचे पिल्लू ऑनलाईन मागविले; दुर्मिळ वाघाचा बछडा पाहून हादरले

Savannah Cat Order Online: फ्रान्सच्या नॉर्मंडीतील एका जोडप्याला मांजराची एक विशेष प्रजाती सवाना (Savannah Cat) हवी होती. या संबंधीत एक जाहिरातही त्यांनी वाचली आणि थेट ऑर्डरच देऊन टाकली. ...

मास्क न वापरणारे खोदतायत कोरोनामुळे मरणारांसाठी कबर, अनोख्या शिक्षेमुळे 'हा' देश चर्चेत  - Marathi News | Indonesia If anyone refusing to wear a mask in east java then they dig graves for coroavirus victims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मास्क न वापरणारे खोदतायत कोरोनामुळे मरणारांसाठी कबर, अनोख्या शिक्षेमुळे 'हा' देश चर्चेत 

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन जणांना एक कबर खोदण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोर्म जिल्हा प्रमुख स्यूनो यांनी सांगितले, आमच्याकडे कबर खोदणाऱ्या लोकांची कमतरता आहे. यामुळेच मास्क न लावणाऱ्यांना या कामासाठी लावले आहे. ...

Video : बाइकवाला रस्त्याने जात होता अचानक झााली लॅंडस्लाइड, थरारक व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Watch viral video of landslide this is how biker saved his life | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : बाइकवाला रस्त्याने जात होता अचानक झााली लॅंडस्लाइड, थरारक व्हिडीओ व्हायरल...

हे तर समजायलाच हवं की, दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत आहे. हे चित्र  मनुष्यासाठी नवी धोके निर्माण करणारं आहे.  जेव्हा जेव्हा मनुष्य निसर्गाचं नुकसान करत राहणार तेव्हा तेव्हा लॅंडस्लाइडसारख्या घटना घडत राहणार.  ...

बोंबला! 'कोरोना व्हायरस तुमच्या पत्नीसारखा', मंत्र्याच्या वादग्रस्त विधानावरून सोशल मीडियात गदारोळ - Marathi News | Corona is like your wife, Indonesia minister sexist remark api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! 'कोरोना व्हायरस तुमच्या पत्नीसारखा', मंत्र्याच्या वादग्रस्त विधानावरून सोशल मीडियात गदारोळ

एका मंत्र्याने केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका होता आहे. ...