लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीदेखील अधिक आक्रमकरित्या वारंवार अनेक मुद्यांवरुन भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. ...
राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन त्यांच्यात एक प्रभावी व गंभीर नेता असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले होते. तरीही प्रियंकांचे येणे महत्त्वाचे झाले त्याला कारण ती केवळ एक राजकीय शक्ती नसून एक प्रदीर्घ राजकीय परंपरा आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पक्षामध्ये मोठा बदल करत काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी आपली बहिण प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर सोपवली आहे. ...
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 101 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. ...