1984 च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली न्यायालयाने काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमारवर दंगल भडकवणे, खून, जाळपोळ आणि दरोडा इत्यादी आरोपांखाली गुन्हे दाखल केले आहेत. ...
कंगनाने शेतकऱ्यांचा उल्लेख खलिस्तानी अतिरेकी असा केला होता. त्यानंतर यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अमरीश रंजन आणि कायदा विभागाचे समन्वयक अंबुज दीक्षित यांनी त्यांच्याविरुद्ध दिल्लीत तक्रार दाखल केली आहे. ...
कंगना रणौतने (Kangana Ranaut) काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याच्या निर्णयावर भाष्य करताना, हा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. ...
Lakhimpur Kheri घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनामधील आपल्या रोखठोक सदरात स्पष्ट भूमिका मांडली आहे. ...
दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या राजकारणाची गणितच बदलली. कमलनारायण शर्मा यांच्या याचिकेवर निर्णय झाला. त्यानुसार, द्वारका प्रसाद मिश्रा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या कसडोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. ...