लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदिरा गांधी

इंदिरा गांधी, मराठी बातम्या

Indira gandhi, Latest Marathi News

आणीबाणीच्या घटनेला ४६ वर्ष पूर्ण; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर ट्विटद्वारे निशाणा - Marathi News | 46 years since the Emergency; BJP state president Chandrakant Patil targets Congress via tweet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आणीबाणीच्या घटनेला ४६ वर्ष पूर्ण; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर ट्विटद्वारे निशाणा

देशात आणीबाणी जाहीर केलेल्या घटनेला शुक्रवारी ( दि. २५) ४६ वर्ष पूर्ण होत आहे. याच धर्तीवर पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

राहुल गांधींनी जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात; आशिष शेलारांची टीका - Marathi News | bjp leader ashish shelar slams rahul gandhi over emergency statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात; आशिष शेलारांची टीका

कार्नेल विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेली आणीबाणी ही चूक होती, असे मोठे विधान केल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षा ...

"राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली; मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?" - Marathi News | Will PM Narendra Modi accept his mistake of Gujarat riots asks congress leader nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली; मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?"

Will PM Narendra Modi accept his mistake of Gujarat riots asks congress: इंदिरा गांधींचा आणीबाणी लादण्याचा निर्णय चुकीचा होता अशी कबुली राहुल गांधींनी नुकतीच दिली. त्यावरून काँग्रेस नेत्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ...

“इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत तेव्हाच्या न्यायव्यवस्थेत होती, पण आज...” - Marathi News | shiv sena saamna editorial criticize pm narendra modi government elections france former president Nicolas indira gandhi election commission | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत तेव्हाच्या न्यायव्यवस्थेत होती, पण आज...”

शिवसेनेचा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीकेचा बाण ...

आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | congress leader rahul gandhi says emergency was mistake of indira gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात'

देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आणीबाणी (Emergency) घोषित करण्याला अनेक वर्षे उलटून गेली, तरी आजही त्यावर अनेक जण बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, इंदिरा गांधींचे नातू, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) या ...

ग्रेटा असो वा रिहाना; मोदी सरकारचा इतका तिळपापड व्हायचं कारण काय? - Marathi News | farmers protest modi governments reaction over rihanna and greta thunberg tweets | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रेटा असो वा रिहाना; मोदी सरकारचा इतका तिळपापड व्हायचं कारण काय?

लोकशाहीत निषेधाचे सूर उमटले तर जगभरात नोंद घेतली जाणारच! सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांमुळे सरकारने एवढे विचलित का व्हावे? ...

लोकशाहीवर आघात करणाऱ्या करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला- शरद पवार - Marathi News | People taught a lesson to those who attacked democracy says ncp chief Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकशाहीवर आघात करणाऱ्या करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला- शरद पवार

देशातील सध्यपरिस्थितीवर शरद पवारांचं सूचक विधान ...

'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले' - Marathi News | Indira Gandhi also branded anti-government protesters as 'anti-national forces', sanjay raut on farmer agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले'

गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला ...