म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा व विविध विकासकामांची तपासणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने सोमवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णा ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रशासकीय इमारतीसाठी ७७ कोटींच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. याच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. साधारण तीन वर्षांत ही इमारत मेयो प्रशासनाकडे हस्तांतरित होणार आहे. या इमारतीमधून अधिष्ठ ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (मेयो) होणारा खर्च पाहता रुग्णांची संख्या कमी कशी, असा थेट प्रश्न विचारत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मेयोची उलटतपासणी केली. रुग्णसंख्या वाढविण्यावर भर द ...
गॅस्ट्रो व इतर आजारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) बहुसंख्य वॉर्ड फुल्ल असताना अनेक विभाग प्रमुख व वरिष्ठ डॉक्टर उन्हाळी सुट्यांवर गेले आहेत. रुग्णांची काळजी घेण्या ...
शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लुटमार करणाऱ्या एका इसमाला मेयोच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. धक्कादायक म्हणजे, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंगीचे औषधे मिळाली. या घटनेमुळे रुग्णांच्या न ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्राची खरेदी प्रक्रिया अखेर गुरुवारी पूर्ण झाली. पुढील १२ आठवड्यात हे यंत्र मेयोमध्ये स्थापन होणार आहे. या यंत्राच्या पाठोपाठ सिटी स्कॅन यंत्राची खरेदी प्रक्रिया ह ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पुन्हा एकदा महाराष्ट्र सुरक्षा बलचे (एमएसएफ) जवान आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये जुंपली. जवानाने कायदा हातात घेत नातेवाईकाला मारहाण करून त्याचा डोळा फोडल्याची नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दा ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) नेत्ररोग विभागाच्या विभागप्रमुखांनी परीक्षेत पास होण्याकरिता पैशांची मागणी केल्याची व मानसिक त्रास दिल्याची तक्रार एका माजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) विद्यार्थ्याने अधिष्ठात्यांक ...