लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो

Indigo, Latest Marathi News

धुक्यामुळे इंडिगोचे विमान पोहोचले थेट बांगलादेशात - Marathi News | Due to fog, the IndiGo flight reached directly to Bangladesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धुक्यामुळे इंडिगोचे विमान पोहोचले थेट बांगलादेशात

इंडिगो कंपनीच्या ६ ई ५३१९ या विमानाने मुंबईहून गुवाहाटीसाठी उड्डाण केले. मात्र, दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानता होती. ...

विमान आहे की एसटी? चक्क सीटच नाही; प्रवाशाला धक्का, 'इंडिगो'च्या एका विमानातला प्रकार - Marathi News | Is it a plane or ST? Not quite a seat; A shock to a passenger, in an IndiGo flight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान आहे की एसटी? चक्क सीटच नाही; प्रवाशाला धक्का, 'इंडिगो'च्या एका विमानातला प्रकार

एका महिला प्रवाशासोबत हा प्रकार घडल्यानंतर इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली आहे. ...

IndiGo'ने दिला झटका! 'या' सीटसाठी प्रवाशांना २००० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागणार - Marathi News | indigo hikes air fare on selected seats upto 2000 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo'ने दिला झटका! 'या' सीटसाठी प्रवाशांना २००० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागणार

इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर काही दिवसांनी इंडिगोने आपल्या काही सीटच्या भाड्यात वाढ जाहीर केली आहे. ...

विमानात खराब खाद्यपदार्थ दिले, इंडिगोला अन्न सुरक्षा महामंडळाने धाडली नोटिस! - Marathi News | Bad food was served in the plane, IndiGo was served a notice by the Food Safety Corporation! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात खराब खाद्यपदार्थ दिले, इंडिगोला अन्न सुरक्षा महामंडळाने धाडली नोटिस!

२९ डिसेंबर रोजी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या खुशबू गुप्ता या महिलेने प्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कॅटरिंग सेवेतून सँडविच मागवले होते. ...

इंडिगो तिकीटातून हटवणार इंधन अधिभार, तिकीट स्वस्त होणार  - Marathi News | Indigo will remove fuel surcharge from tickets, tickets will be cheaper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिगो तिकीटातून हटवणार इंधन अधिभार, तिकीट स्वस्त होणार 

विमान इंधनाच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ५ ऑक्टोबरपासून इंडिगोने तिकीटांवर इंधन अधिभार आकारण्यास सुरुवात केली होती. ...

IndiGo कडून मोठी घोषणा, आता विमान भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी होणार! - Marathi News | indigo airline announce the removal of fuel charge applicable on its on domestic and international routes from today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo कडून मोठी घोषणा, आता विमान भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी होणार!

एव्हिएशन फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमतीत नुकत्याच झालेल्या कपातीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे. ...

जागतिक विक्रम अन् PM मोदींचे खास; अयोध्येत पहिलं विमान उतरवणारे आशुतोष कोण आहेत? - Marathi News | The pilot of the first plane to land in Ayodhya was Captain Ashutosh Shekhar. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागतिक विक्रम अन् PM मोदींचे खास; अयोध्येत पहिलं विमान उतरवणारे आशुतोष कोण आहेत?

अयोध्येत दाखल होणाऱ्या पहिल्या विमानाचे पायलट कॅप्टन आशुतोष शेखर हे होते. ...

मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा? - Marathi News | Ram Mandir: Mumbai-Ayodhya direct flight, Indigo announces; When will the service start? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा?

दिल्ली, अहमदाबाद याशिवाय अयोध्या-मुंबई यांच्यात थेट प्रवास पर्यटन आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चालना देईल असं इंडिगोचे अधिकारी विनय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.  ...