Shot Dead : या गोळीबारात रुपेश हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...
Indigo flight, nagpur news डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी आणि सायंकाळी दोन विमान उतरविण्यात आले. यातील एक विमान हैदराबाद येथे खराब वातावरण असल्यामुळे वळविण्यात आले. तर सायंकाळी एका महिलेची प्रकृती बिघडल्यामुळे दुसऱ्या वि ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी इंदूरला जाणाऱ्या प्रवाशांनी बोर्डिंग पास मिळविल्यानंतर अनेक तासांपर्यंत मानसिक त्रास सहन करावा लागला. उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड आल्यानंतर काही वेळातच उड्डाण रद्द करण्यात आले. ...
इंडिगो एअरलाईन्स नागपुरातून उड्डाणांमध्ये वाढ करीत आहे. आता कंपनी अहमदाबाद, दिल्ली आणि हैदराबादकरिता विमानाचे संचालन करणार आहे. तसे पाहता कंपनीची या तिन्ही मार्गावर विमानसेवा पूर्वीच सुरू आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ ऑगस्टपासून नागपूर-इंदूर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्स या उड्डाणाचे संचालन एटीआर विमानाने करणार आहे. विमानाची प्रवासी क्षमता ७२ सिटची आहे. ...
इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-भुवनेश्वर विमानसेवा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची ग्राहकांची मागणी आता पूर्ण झाली आहे. ही सेवा नागपुरातून पहिल्यांदा सुरू होणार असून यापूर्वी दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू विमानसेवाचा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्सची जवळपास चार महिन्यापासून बंद असलेली नागपूर-बेंगळुरू-नागपूर विमानसेवा ९ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. ...