लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय महिला क्रिकेट संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ

Indian women's cricket team, Latest Marathi News

भारताचे माजी सलामीवीर रमण महिला संघाच्या प्रशिक्षकपदी - Marathi News | india's former opening batsman WV Raman Appointed Women's team coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी सलामीवीर रमण महिला संघाच्या प्रशिक्षकपदी

भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय समितीने रमण यांची निवड केली आहे ...

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पोवार, कर्स्टन, गिब्ज, प्रसाद यांचे अर्ज - Marathi News | Application of Powar, Kirsten, Gibbs and Prasad for the Indian Women's Cricket Coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पोवार, कर्स्टन, गिब्ज, प्रसाद यांचे अर्ज

या साऱ्यांच्या मुलाखती उद्या मुंबईमध्ये घेण्यात येणार आहेत. ...

Stunning Catch : हरमनप्रीत कौरच्या चपळतेसमोर विराट कोहलीचा झेल फिका - Marathi News | Stunning Catch by Harmanpreet Kaur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Stunning Catch : हरमनप्रीत कौरच्या चपळतेसमोर विराट कोहलीचा झेल फिका

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला होता, परंतु हरमनप्रीत कौरच्या झेलसमोर तो फिका ठरला आहे. ...

वर्ल्ड कप विजेता प्रशिक्षक भारतीय महिला क्रिकेट संघाला करणार मार्गदर्शन? - Marathi News | World Cup winning coach to guide Indian women's cricket team?World Cup Winner Coach gary kirsten applied for Indian women's cricket team coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप विजेता प्रशिक्षक भारतीय महिला क्रिकेट संघाला करणार मार्गदर्शन?

टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारतीय महिला क्रिकेट संघात सुरू झालेल्या नाट्यात रोज नवीन वळण येत आहे. ...

भारतीय महिला क्रिकेट संघात फूट; प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवार अर्ज करणार - Marathi News | After backing from Harmanpreet Kaur & Smriti Mandhana, Ramesh Powar likely to apply for coaching post: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला क्रिकेट संघात फूट; प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवार अर्ज करणार

भारतीय संघात महिला ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेतून सुरू झालेला वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. ...

ICC World Twenty20 : मिताली राजला वगळल्याचा पश्चाताप नाही, हरमनप्रीत कौरचे स्पष्टीकरण - Marathi News | ICC World Twenty20: Harmanpreet Kaur clarifies Mithali Raj's exclusion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Twenty20 : मिताली राजला वगळल्याचा पश्चाताप नाही, हरमनप्रीत कौरचे स्पष्टीकरण

ICC World Twenty20 :आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. ...

ICC World Twenty20 : भारतीय महिलांना इंग्लंडकडून 'लगान' वसूल करण्याची संधी, उपांत्य फेरीत भिडणार - Marathi News | ICC World Twenty20: India women team will face england in semi final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Twenty20 : भारतीय महिलांना इंग्लंडकडून 'लगान' वसूल करण्याची संधी, उपांत्य फेरीत भिडणार

ICC World Twenty20: 2017च्या पराभवाचा वचपा काढण्याची भारतीय महिलांना संधी ...

ICC World Twenty20 : कर्णधार हरमनप्रीत कौरची कॅप्टन कूल धोनीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | ICC World Twenty20: Captain Harmanpreet Kaur equals Captain Dhoni's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Twenty20 : कर्णधार हरमनप्रीत कौरची कॅप्टन कूल धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

ICC World Twenty20 : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाचा चौकार खेचला. ...