शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

व्यापार : Indian Railways : आता ट्रेनमध्ये तुमच्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद घ्या! रेल्वेची 'ही' खास सुविधा सुरू...

व्यापार : आता झटपट करता येणार रेल्वेच्या तिकिटाचं बुकिंग, IRCTC च्या नव्या वेबसाईटचं आज होतंय लाँचिंग

क्राइम : घबाड सापडले! रेल्वेचे रविश कुमार 'काळ्या धनाचे कुबेर'; सीबीआयचा छापा

व्यापार : 35 रुपयांपर्यंत वाढणार रेल्वे तिकीट! सरकार लवकरच करणार शिक्कामोर्तब

व्यापार : रेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटावर अतिरिक्त शुल्क लागणार, रेल्वे प्रवास महागणार

राष्ट्रीय : ५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक

राष्ट्रीय : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा?

व्यापार : ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

राष्ट्रीय : 120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

राष्ट्रीय : CoronaVirus: ट्रेनसाठी झाली होती गर्दी; 'आरोग्य सेतू'नं जवळच्या कोरोना रुग्णाची माहिती दिली अन्...