भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Agra cantt Railway station: रेल्वे स्टेशनवर नव्याने बसवण्यात येत असलेल्या एस्कलेटरवरून जाताना अनेकजण गोंधळतात, अडखळतात. मात्र आज आग्रा कँट रेल्वे स्टेशनवरील एस्कलेटरवर अभूतपूर्वी गोंधळ उडाला. ...
Burning Train In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील आग्र्याजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. येथे एका धावत्या ट्रेनला आग लागली आहे. पातालकोट एक्स्प्रेसला झालेल्या या अपघातात ट्रेनच्या दोन डब्यांना आग लागली आहे. ट्रेनला नेमकी आग कशी लागली हे समजू शकलेलं ...