लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
या गावचे लोक रोज तिकीट काढतात, पण प्रवास करत नाहीत; स्टेशनवर रेल्वेही येते, पण... - Marathi News | Dayalpur Railway Station Story: The people of this village buy tickets every day, but don't travel; the train also arrives at the station, but... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :या गावचे लोक रोज तिकीट काढतात, पण प्रवास करत नाहीत; स्टेशनवर रेल्वेही येते, पण...

Railway Story: तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरून रेल्वे खात्याने दयालपूरला रेल्वे स्टेशन बांधले होते. तिथे हळूहळू रेल्वे देखील थांबायला लागल्या होत्या. आजुबाजुच्या गावांतील लोक ये-जा देखील करू लागले होते. ...

९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य! - Marathi News | 943 bridges 36 tunnels vande bharat will run in kashmir after 30 years 6 hour journey possible in 3 hours know about route and time table | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!

Vande Bharat Train Jammu Kashmir: एप्रिल महिन्यातच पंतप्रधान मोदी या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करणार होते. परंतु, अचानक कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. ...

मोठा अपघात टळला! रुळांवर होते सिमेंट, लोखंडाचे पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण  - Marathi News | A major accident was averted! There was cement and iron pipes on the tracks, the driver's caution saved the lives of thousands of passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा अपघात टळला! रुळांवर होते पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण 

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यामध्ये एक मोठा रेल्वे अपघात सुदैवाने टळला आहे. येथे रात्री काही समाजकंटकांनी शामली आणि बलवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या रुळांवर भलामोठा आणि अवजड लोखंडी पाईप ठेवला होता. ...

चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण - Marathi News | Fight broke out in a train coach after a child used the toilet Three people including a woman were brutally beaten up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण

सुभेदारगंज ट्रेन मध्ये गोंधळ : रेल्वे पोलिसांकडून तिघांना अटक ...

पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता - Marathi News | panvel somatane chikhali new chord line and rahuri shani shingnapur new railway line approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल. राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वे जोडणीमुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना. ...

हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर  - Marathi News | This behavior was not good... MPs expressed their displeasure and took senior railway officials to task | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांसोबत एक बैठक घेतली जाते. खासदारांकडून या संबंधाने काही सूचना किंवा काही अडचणी असेल त्या नोंदवल्या जातात. ...

अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | Amba Express overhead wire breaks! Schedule of many trains including Vidarbha Express, Nagpur-Pune Express disrupted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

ओव्हरहेड वायरमधील हा तांत्रिक बिघाड अचानक घडला असून, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गाड्या मार्गातच अडकून पडल्या आहेत. ...

राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन - Marathi News | A racket involved in black marketing of railway tickets has been busted in the state, with connections to the notorious Thakur gang in Mumbai. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन

Railway Ticket Black Market Racket: एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटे खरेदी करून त्यांचा काळाबाजार करणाऱ्या संजय चांडक आणि प्रसादची चौकशी केली असता या दोघांचा मुंबईतील कुख्यात ठाकूर टोळीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. ...