"छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या "आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती 'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
भारतीय रेल्वे FOLLOW Indian railway, Latest Marathi News भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
अहमदाबादवरुन मुंबईला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे दार लॉक झाल्याची घटना घडली. ...
वंदे भारत मेट्रो सुमारे 124 शहरांना जोडेल, अनेक तासांचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होईल. ...
उन्हाळ्याची गर्दी : २० अतिरिक्त स्पेशल ट्रेन ...
आता रेल्वे प्रवाशांना ढूंडो ढूंडो रे... करावे लागणार नाही. ...
Madhya Pradesh News: आधी देवानं त्याच्यावरील आईची माया हिरावून घेतली. त्यानंतर डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. राहायला घर नाही. खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत आयुष्याला कंटाळून त्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही मरणानं पाठ फिरवली आणि आता ...
जेवण २० रुपयांत तर न्याहारीचे जेवण ५० रुपयांत मिळणार ...
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
...त्यामुळे नियमित वेळापत्रकानुसार या विभागातून धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहेत. ...