भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Akola-Tirupati Special Express: दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने अकोला-तिरुपती-अकोला विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एकदा असलेली ही रेल्वे आता २९ सप्टेंबरपर्यंत धावणार आह ...
Nagpur News: नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक वृत्त आहे. मध्य रेल्वेने गरिबरथ एक्सप्रेसच्या डब्यात वाढ केली आहे. त्यानुसार, या गाडीत गर्दीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...