भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
मध्य प्रदेशात विशेष लष्करी ट्रेन जात असताना डिटोनेटरचा स्फोट झाला होता. या प्रकरणात आता एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, तो रेल्वे कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. ...
Railway Accident In Bihar: मागच्या काही दिवसांपासून देशभरात सातत्याने रेल्वे अपघात होत आहेत. त्यात बिहारमध्येही रेल्वे अपघातांची मालिका सुरू असून, बक्सर, किशनगंज आणि मुझफ्फरनगर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातांनंतर आज पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला ...
Indian Railway News: कोलकात्याहून अमृतसरकडे जाणारी ट्रेन सुदैवाने दुर्घटनाग्रस्त होण्यापासून बचावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही ट्रेन सुमारे ३० मिनिटांपर्यंत जालंधर स्टेशनपासून उलट दिशेने धावत राहिली. ...
Train Engine : एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रुळावरून पुढे जात असलेले ट्रेनचे इंजिन थेट शेतात जाऊन पोहोचले. यावेळी रेल्वे कर्मचारी ट्रेनच्या इंजिनच्या दिशेने धावताना दिसत आहे. ...