भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जात तिथे लोको पायलटशी संवाद साधला होता. मात्र राहुल गांधी यांनी लोको पायलटची घेतलेली भेट आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
Ashadhi Special Trains For Pandharpur: आषाढी यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर व मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे. ...
Mumbai News: रेल्वेच्या अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. त्यानुसार, एप्रिल - २०२३ ते जून - २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेने अलार्म चेनच्या गैरवापराची ११,४३४ प्रकरणे नोंदवली आहेत. ...
हा बदल आज १ जूलै पासून होणार आहे. म्हणजेच अहमदाबाद- चेन्नई हमसफर एक्सप्रेसला तर ३ जुलै पासून चेन्नई - अहमदाबाद हमसफरमध्ये परिवर्तन करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. ...