भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
एका व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. एका यु ट्यूबवरला रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ तरुणाने पोस्ट केल्यानंतर हा प्रकार समोर आला. ...
Nagpur Crime News: शेकडो लोकांच्या गर्दीत बिनबोभाट चोऱ्या करून रेल्वे पोलिसांच्या नाकात दम करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्या महिलांच्या टोळीला रेल्वे पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही वेळेतच जेरबंद केले. ...
Indian Railway Latest News: रेल्वेने कोणत्या स्थानकावर आहे किंवा उशिराने धावत आहे का, याची स्थिती मोबाइल अॅपवर कळते. त्यानुसार प्रवासी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी नियोजन करतात. ...
Vande Bharat Train Income: भारतात सर्वांधिक लोकप्रिय झालेल्या वंदे भारत ट्रेनमधून भारतीय रेल्वेची किती कमाई होते, याबाबतची माहिती अधिकारात माहिती देण्यात आली. ...