लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
मुंबई-इंदूर रेल्वे प्रवासाचा वेळ वाचणार; १८ हजार कोटींच्या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी - Marathi News | Indore Manmad 309 km long railway line gets approval from central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई-इंदूर रेल्वे प्रवासाचा वेळ वाचणार; १८ हजार कोटींच्या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी

इंदूर-मनमाड ३०९ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून अनेक महत्त्वाची शहरे यामुळे जोडली जाणार आहेत. ...

वंदे भारतमधून आता बसून नव्हे झोपून जा; प्रवासात गरम पाण्याचा शाॅवरही घ्या, लवकरच हाेणार लाँच - Marathi News | Go through Vande Bharat now not sitting but sleeping; Take a hot shower while traveling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारतमधून आता बसून नव्हे झोपून जा; गरम पाण्याचा शाॅवरही घ्या, लवकरच हाेणार लाँच

Vande Bharat Express: देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून तीन महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत सादर हाेणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर ‘वंदे भारत’च्या पहिल्या माॅडेलची झलक दाखविली.  ...

Photos: ‘वंदे भारत स्लीपर’ची पहिली झलक आली! १६० किमी वेग, अत्याधुनिक सोयी, आरामदायी प्रवास - Marathi News | vande bharat sleeper train first look photos know newly designed what new features and advanced technology and security | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वंदे भारत स्लीपर’ची पहिली झलक आली! १६० किमी वेग, अत्याधुनिक सोयी, आरामदायी प्रवास

First Look Of Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला लूक समोर आला असून, सेवेत आल्यावर या ट्रेनचे नवीन नामकरण काय केले जाईल, याबाबत उत्सुकता असल्याचे सांगितले जात आहे. ...

रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन - Marathi News | Travel like an airplane by train! See what the 'Vande Bharat Sleeper' train looks like inside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन

Vande Bharat Sleeper Train Video : वंदे भारत ट्रेनमधून आता झोपून प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली असून, ही ट्रेन आतून कशी दिसते, याचाही व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...

रेल्वेवाल्यानू, आमचा गाऱ्हाना वायच आयका तरी..., चाकरमान्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता कोकण रेल्वे कधी करणार? - Marathi News | when will Konkan Railway fulfill the pending demands of the Chakarmanyas? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेवाल्यानू, आमचा गाऱ्हाना वायच आयका तरी..., प्रलंबित मागण्यांची पूर्तता कोरे कधी करणार?

Konkan Railway Update: कोकण रेल्वेचे खासगीकरण न करता भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करावे किंवा स्वतंत्र झोन बनवावेत अशा आशयाचे निवेदन कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने देण्यात आल्याची ...

गोमांसाचा संशय.. ट्रेनमध्ये तरुणांची वृद्धाला शिवीगाळ, मारहाण; कायदा हातात घेणं भोवणार - Marathi News | Suspicion of beef.. Young people abuse and beat old people in train; Law will be taken into hand kalyan Igatpuri Video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोमांसाचा संशय.. ट्रेनमध्ये तरुणांची वृद्धाला शिवीगाळ, मारहाण; कायदा हातात घेणं भोवणार

वृद्ध व्यक्ती सोबतच्या पिशवीतून बरण्यांमध्ये भरून मांस नेत होती. ते ट्रेनमधील प्रवासात अन्य प्रवाशांच्या लक्षात आहे. यावरून काहींनी त्या वृद्ध व्यक्तीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तसेच मारहाणही केली. ...

भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस... - Marathi News | Railway Recruitment 2024: Mega recruitment of 7951 Posts in Indian Railways; Today is the last day to apply | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस...

RRB JE Recruitment 2024 : सरकारी नोकरी, खासकरुन रेल्वेतील नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ...

गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेवरून धावली पहिली मुंबई-गोवा ट्रेन; पीयूष गोयल यांनी वचन पूर्ण केलं! - Marathi News | Piyush Goyal Inaugurated First Mumbai-Goa Train On Western Railway Today Check Details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेवर धावली पहिली मुंबई-गोवा ट्रेन; पीयूष गोयल यांची वचनपूर्तता!

Piyush Goyal Inaugurates Mumbai-Goa Train: मुंबईतील पश्चिम उपनगरे आणि गोव्यासह कोकण विभाग यांच्यातील संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने ही नवी सेवा सुरु करण्यात आली आहे. ...