भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
उपाशीपोटी राहून रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा संयम शुक्रवारी सुटला. त्यांनी शनिवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. यामुळे आठ तास रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम ठप्प झाले होते. ...
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे. ...
प्रवाशांना स्वच्छ आणि आरामदायक प्रवास घडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चलित हाऊस कीपिंगची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या सेवेनुसार ५८८८८ या क्रमांकावर ‘एसएमएस’ करताच सफाई कर्मचारी हजर होऊन कोचची सफाई करणार आहे. ...
देशाच्या पूर्व सीमेवरून पश्चिम सीमेपर्यंत सैन्य, युद्धसाहित्य आणि रसद यांची झटपट व कार्यक्षम वाहतूक करण्यासाठी भारतीय लष्कराने रेल्वेच्या मदतीने वेगवान पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमा भागात लष्करी मदत जलदीने पोहोचविणे ...
तुमच्याकडे रेल्वेचे कन्फर्म तिकीट असेल आणि तुम्ही प्रवास करू शकत नसाल, तर ते तुम्ही दुसºयाच्या नावे करू शकाल वा कुटुंबातील अन्य व्यक्ती या तिकिटावर प्रवास करू शकेल.. रेल्वेने ही सुविधा दिली आहे. ...
महिला दिनानिमित्त लोको पायलट, गार्डसह संपूर्ण महिला कर्मचाºयांची नियुक्ती असलेली मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषात गुरुवारी सीएसएमटी येथून रवाना झाली. डेक्कन क्वीनची लोको पायलट म्हणून सुरेखा यादव, सहायक लोको पायलट म्हण ...
आगामी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील तीन एक्स्प्रेसमध्ये महिला तिकीट तपासनिसांची नेमणूक करण्यात आली आहे. ...