लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
नुकताच अपग्रेड करण्यात आलेल्या शताब्दी एक्स्प्रेसला वसई-विरार येथील पुराचा फटका बसला. परिणामी शुक्रवारी ट्रेन क्रमांक १२००९/१० मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस विशेष रेकसह चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. ...
पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त मुंबई, नवी अमरावती, खामगाव, लातूर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. ...
नेपाळमधील जनकपुरीपासून भारतातील अयोध्येपर्यंत विशेष बससेवा सुरु करुन मोदी सरकारने रामायण सर्किट टुरिझमची योजना सुरु केली. आता रामायणात उल्लेख असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानांना जोडण्यासाठी श्रीरामायण एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. ...
मेरठ येथील पुथा गावानजीक रेल्वे रुळांवर १७ फूट लांबीची लोखंडी कांब ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर नवी दिल्लीला जाणाऱ्या नंदादेवी एक्स्प्रेसच्या मोटरमनने प्रसंगावधान राखून आपत्कालीन ब्रेक दाबले व गाडी थांबविली. ...