लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
Railway : 'या' ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये असणार हिटर, थंडीत ब्लँकेटशिवाय करता येणार प्रवास! - Marathi News | vande bharat heated sleeper coach will start soon katra to baramulla srinagar mata vaishno devi devotee advantage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये असणार हिटर, थंडीत ब्लँकेटशिवाय करता येणार प्रवास!

Railway : रेल्वे प्रशासन नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान एक ट्रेन चालवण्याचा विचार करत आहे, जी सेंट्रली हीटेड असणार आहे.  ...

एअर कंडिशनिंग चेअर कार, डस्ट प्रूफ कोच... बुलेट ट्रेनमध्ये मिळतील 'या' लक्झरी सुविधा!  - Marathi News | india bullet train design set to finalise with higher luggage capacity temperature tolerance dust management | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर कंडिशनिंग चेअर कार, डस्ट प्रूफ कोच... बुलेट ट्रेनमध्ये मिळतील 'या' लक्झरी सुविधा! 

India's First Bullet Train :  या ट्रेनमध्ये भारतीय परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.  ...

Nagpur: रेल्वे स्थानकावर २५ सेकंदाचा थरार, रेल्वेच्या धाडसी निरीक्षकांनी काळाला परतवले - Marathi News | 25 seconds of thrill at the railway station, brave railway inspectors turn back time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: रेल्वे स्थानकावर २५ सेकंदाचा थरार, रेल्वेच्या धाडसी निरीक्षकांनी काळाला परतवले

Nagpur News: बराच वेळ फलाटावर रेंगाळल्यानंतर अचानक तो धावत सुटला. त्याला पाहून मृत्यूने जबडा उघडला अन् तो प्रवासी त्यात अडकला. मात्र, देवदुताने धाव घेतली. त्याला मृत्यूच्या जबड्यातून ओढून काढले. ...

वंदे भारत स्लीपरची पहिली झलक; दोन महिन्यांपासून सुरू होती गुणवत्ता चाचणी - Marathi News | First glimpse of Vande Bharat Sleeper; Quality testing was going on for two months | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत स्लीपरची पहिली झलक; दोन महिन्यांपासून सुरू होती गुणवत्ता चाचणी

Vande Bharat Sleeper Train photos: प्रति तास 160 किमी वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर ट्रेन तयार झाली आहे. या ट्रेनची पहिली चाचणी लवकरच होणार असून, २०२५ मध्ये प्रवाशांना या रेल्वेमधून प्रवास करता येणार आहे. ...

८०० रेल्वे प्रवाशांचे वाचवले होते प्राण… आता केंद्र सरकारकडून होणार गौरव! - Marathi News | Sri Vaikundam Station Master A Jawber Ali Honored with Athi Vishisht Rail Seva Puraskar for Flood Rescue Efforts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८०० रेल्वे प्रवाशांचे वाचवले होते प्राण… आता केंद्र सरकारकडून होणार गौरव!

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकार दरवर्षी रेल्वे क्षेत्रात विविध स्तरावर चांगले काम करणाऱ्या १०० जणांना अति विशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करते.  ...

एका क्लिकवर होणार काम! IRCTC च्या नवीन 'सुपर ॲप'मध्ये काय काय असणार? - Marathi News | Work will be done with one click! What will be in IRCTC's new 'super app'? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका क्लिकवर होणार काम! IRCTC च्या नवीन 'सुपर ॲप'मध्ये काय काय असणार?

IRCTC Super App: आयआरसीटीसी (Indian Railway Catering and Tourism Corporation) आणि क्रीसने (Centre For Railway Information Systems) रेल्वेचा प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन ॲप तयार केले आहे. सुपर ॲप असे त्याचे नाव असून, त्याबद्दल जाणून घ्या. ...

एक वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी सरकार किती रुपये खर्च करते? जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | vande bharat train know what is the cost government bears to run a train see the full expenses | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एक वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी सरकार किती रुपये खर्च करते? जाणून घ्या, सविस्तर...

Vande Bharat Train Total Cost : देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन वाराणसी ते नवी दिल्ली या मार्गावर धावली. ...

ट्रेनचे वेटिंग तिकीट कॅन्सल झाल्यास पैसे कापले जाणार नाहीत? रेल्वे मंत्री म्हणाले ... - Marathi News | indian railways removing cancellation charges irctc waiting ticket what railway minister ashwini vaishnaw said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनचे वेटिंग तिकीट कॅन्सल झाल्यास पैसे कापले जाणार नाहीत? रेल्वे मंत्री म्हणाले ...

Indian Railways : रेल्वेने कॅन्सल केलेल्या वेटिंग तिकिटावरील हे चार्ज रद्द करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा सवालही इकरा चौधरी यांनी केला. ...