लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
खाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख - Marathi News | these railways stations are famous for delicious food | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :खाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख

आता प्लॅटफॉर्मवरही ‘रेल्वे केटरिंग’चे पदार्थ - Marathi News |  Now the 'train catering' food on the platform | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता प्लॅटफॉर्मवरही ‘रेल्वे केटरिंग’चे पदार्थ

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरही खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

फ्लेक्सी फेअर योजना फसली; 40 ट्रेनची तिकिटे मिळणार सामान्य दरात - Marathi News | indian railways set to go back Flexi Fair plan for 40 train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लेक्सी फेअर योजना फसली; 40 ट्रेनची तिकिटे मिळणार सामान्य दरात

रेल्वेने मागणीनुसार भाडे बदलणारी प्रणाली लागू केली होती. मात्र, प्रवासांना ही तिकिटे विमानापेक्षाही महाग मिळत होती. ...

रेल्वेत प्रवाशाला चावला उंदीर, कोर्टाने दिले नुकसान भरपाईचे आदेश  - Marathi News | mouse bite Passenger, Consumer court ordered imposed fine to railway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेत प्रवाशाला चावला उंदीर, कोर्टाने दिले नुकसान भरपाईचे आदेश 

प्रवासादरम्यान झुरळ उंदरांनी त्रस्त केल्याचा अनुभव तुम्हीही घेतला असेलच. अशीच एक घटना समोर आली आहे. ...

भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे कोणती? 200 रेल्वेगाड्यांची होणार तपासणी - Marathi News | Which is India’s cleanest train? Indian Railways to rank 200 trains on basis of cleanliness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे कोणती? 200 रेल्वेगाड्यांची होणार तपासणी

प्रिमियर ट्रेनच्या 72 जोड्यांबरोबर इतर 128 गाड्यांचीही तपासणी होणार आहे. यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, संपर्क क्रांती आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. ...

लोअर परळ येथील पुलाच्या पुनर्बांधणीचा तिढा अखेर सुटला - Marathi News | Lower Parel bridge work news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ येथील पुलाच्या पुनर्बांधणीचा तिढा अखेर सुटला

लोअर परळ येथील जीर्ण पुलाच्या पुनर्बांधणीचा तिढा अखेर सुटला आहे.  ...

ट्रेनचा लाईव्ह स्टेटस, पीएनआर आता व्हॉट्सअॅपवर - Marathi News | Live status of the train, PNR now on Whatsapp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनचा लाईव्ह स्टेटस, पीएनआर आता व्हॉट्सअॅपवर

MakeMyTrip या वेबसाईटसोबत सामंजस्य करार ...

३३ हजारात काश्मीरची सहल, आयआरसीटीसीने लॉन्च केलं १२ दिवसांचं पॅकेज! - Marathi News | IRCTC launches 12 days tour package of Kashmir | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :३३ हजारात काश्मीरची सहल, आयआरसीटीसीने लॉन्च केलं १२ दिवसांचं पॅकेज!

भारतीय रेल्वेकडून एक १२ दिवसांचं खास पॅकेज लॉन्च करण्यात आलंय. या पॅकेजचं सुरुवातीचं भाडं ३३ हजार रुपये आहे.  ...