लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
भारतीय रेल्वेने ट्रेनच्या इंजिनला 'इस्रो'च्या उपग्रहांशी जोडले आहे. त्यामुळे उपग्रहांच्या माध्यमातून आता लवकरच ट्रेनचे सर्वप्रकारचे अपडेट मिळण्यास मदत होणार आहे. ...
देशातील ७१५ रेल्वे स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच देशातील ५७३४ रेल्वे स्टेशनवर निशुल्क वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याकरिता प्रस्तावित आहे. ...
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) दीक्षाभूमीवरून सुरू होऊन देशातील सर्व प्रमुख बौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडविणारी समानता एक्स्प्रेस नावाची भारत दर्शन रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सुरक्षा व्यवस्था अधिक कोटेकोर करण्यासाठी आता रेल्वे स्थानकांवरही विमानतळांसारख्या सुरक्षा प्रणाली लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी 20 मिनिटांपूर्वीच स्थानकावर पोहोचावे लागणार आहे. ...