लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
कल्याण-मुरबाड रेल्वेचे घोडे सर्वेक्षणावरच अडले - Marathi News | Kalyan-Murbad Railway route on hold | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-मुरबाड रेल्वेचे घोडे सर्वेक्षणावरच अडले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा भार उचलेल, असेही जाहीर केले. ...

'रेल्वे रूळ ओलांडू नका' अभियानादरम्यानच प्रवाशाचा लोकलखाली येऊन मृत्यू - Marathi News | Kalyan : Do not Cross the Rail track campaign; Death due to Railway Crossing Accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'रेल्वे रूळ ओलांडू नका' अभियानादरम्यानच प्रवाशाचा लोकलखाली येऊन मृत्यू

कोपर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना एका युवकाचा लोकलखाली येऊन मृत्यू झाला आहे. बुधवारी (6 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ...

रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांना कोणाचे अभय? ७ हजार ७३६ बेकायदा झोपड्या - Marathi News | Who is the abode of the hutments of the railways? 7 thousand 736 illegal slums | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांना कोणाचे अभय? ७ हजार ७३६ बेकायदा झोपड्या

रेल्वे रुळालगत झोपड्यांचे प्रमाण वाढले असून रेल्वे मार्गालगत एकूण ७ हजार ७३६ झोपड्या बेकायदा आहेत, अशी माहिती अधिकाराखाली माहिती मिळाली आहे. ...

वांद्रे टर्मिनससह स्थानकास आता मिळणार नवे रूप - Marathi News | With the Bandra Terminus, the station will get a new look | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे टर्मिनससह स्थानकास आता मिळणार नवे रूप

पश्चिम वांद्रे स्थानकाला आणि वांद्रे टर्मिनसला नवीन झळाळी देण्यात येणार असून या दोन्ही रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार आहे. वांद्रे स्थानकाला हेरिटेजचा दर्जा आहे. ...

ब्लॉक व धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या आठ रेल्वेगाड्या ‘लेट’ - Marathi News | 'Long' distance trains 'Late' due to block and fog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्लॉक व धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या आठ रेल्वेगाड्या ‘लेट’

उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडल्यामुळे आणि रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. ...

5 वर्षात 313 रेल्वे गाड्या रुळावरुन घसरुन अपघात, 419 प्रवाशांचा मृत्यू  - Marathi News | Indian Railway : 419 Deaths in India Due to 313 Train accidents from 2013 to 2018 year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 वर्षात 313 रेल्वे गाड्या रुळावरुन घसरुन अपघात, 419 प्रवाशांचा मृत्यू 

भारतीय रेल्वे नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास करण्याचे मुख्य साधन आहे. भारतीय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तरीसुद्धा प्रवाशांची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. कारण भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत ना ...

Seemanchal Express : सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू - Marathi News | Seemanchal Express accident : 7 dead as Delhi-bound train derails in Bihar's Vaishali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Seemanchal Express : सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू

Seemanchal Express Accident : बिहारमधील सहदेई बुजुर्ग येथे मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे.  जोगबनी-आनंद विहार टर्मिनल सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले आहेत. यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. ...

पश्चिम रेल्वेवरील काम विक्रमी वेळेत पूर्ण, पहिली एक्स्प्रेस लोअर परळहून रवाना - Marathi News | Mumbai : Western Railway's work has been completed, 11 hours for dismantling the Delisle ROB over the tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवरील काम विक्रमी वेळेत पूर्ण, पहिली एक्स्प्रेस लोअर परळहून रवाना

पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो ब्लॉक संपला आहे. लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी तसेच नवे टाकण्यासाठी आणि अन्य कामांसाठी वीकेण्डच्या दिवशी 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ...