लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
नांदेड-पनवेल रेल्वेत लुटमार, प्रवाशांचे दागिने पळविले - Marathi News | Robbery in Nanded-Panvel railway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नांदेड-पनवेल रेल्वेत लुटमार, प्रवाशांचे दागिने पळविले

येडशी रेल्वस्थानकाच्या होम सिग्नलजवळ नांदेड-पनवेल ही रेल्वे थांबली असता अज्ञात चोरट्यांनी खिडकीतुन हात घालून प्रवाशांचे दागिने व इतर सामान असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना ९ मे च्या रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. ...

कामाख्या एक्स्प्रेसला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग - Marathi News | Kamakhya Express caught fire due to short circuit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामाख्या एक्स्प्रेसला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

मिर्झापूरच्या कैलहट रेल्वे स्थानकाच्या जवळ सकाळी 11.30 च्या सुमारास कामाख्या एक्स्प्रेस जात होती. ...

जिंकलंस भावा... IRCTC शी दोन वर्षे लढून त्याने 35 रुपये GST परत मिळवलाच! - Marathi News | Man gets Rs 33 refund for cancelled railway ticket after 2-year-long battle with IRCTC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकलंस भावा... IRCTC शी दोन वर्षे लढून त्याने 35 रुपये GST परत मिळवलाच!

मी जेव्हा तिकीट रद्द केलं, तेव्हा जीएसटी लागू झाला नव्हता. मात्र, माझ्याकडून सर्व्हीस टॅक्स म्हणून 35 रुपये घेण्यात आले. ...

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून १९ तरुणांना गंडा, तपास सुरू - Marathi News | Hundreds of youths Cheat in across the state, start investigating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून १९ तरुणांना गंडा, तपास सुरू

मुंबईसह राज्यभरातील १९ तरुण-तरुणींना भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टरपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ७ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. ...

रेल्वे तिकीट केंद्राच्या आवारात दलालांचा सुळसुळाट - Marathi News | Fixation of brokers in premises of Railway Ticket Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे तिकीट केंद्राच्या आवारात दलालांचा सुळसुळाट

उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. प्रवासासाठी अनेक जण रेल्वेचा पर्याय निवडतात. त्यामुळे रेल्वे प्रवासात गर्दी वाढते. ...

मुंबई-नागपूर उन्हाळी विशेष गाडीच्या वेळापत्रकात बदल - Marathi News |  Changes in the schedules of special trains between Mumbai-Nagpur Summer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-नागपूर उन्हाळी विशेष गाडीच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या उन्हाळी साप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ...

Cyclone Fani : 200 किमीच्या वेगानं येतंय फनी चक्रीवादळ; 100 हून अधिक ट्रेन केल्या रद्द - Marathi News | more than 100 trains canceled due to cyclonic storm fani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : 200 किमीच्या वेगानं येतंय फनी चक्रीवादळ; 100 हून अधिक ट्रेन केल्या रद्द

फनी हे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असल्याने याची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 100 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच रेल्वेने काही गाड्यांचा रूट बदलला आहे. ...

रेल्वेची पोलखोल; गेल्या दहा वर्षात 1.71 लाख चोरीच्या घटना  - Marathi News | Railway theft sees five-fold increase in past decade with 171,000 cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेची पोलखोल; गेल्या दहा वर्षात 1.71 लाख चोरीच्या घटना 

गेल्या दहा वर्षात रेल्वेमध्ये 1.71 लाख चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. ...