भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
रेल्वेच्या ई तिकेट विक्री च्या काळाबाजाराचा येथील रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश करताना गोव्यातील मडगाव येथील एका दुकानावर छापा मारुन 2 लाख 60हजार रुपये किंमतीची एकूण 119 ई तिकीटेजप्त केली व दोघाजणांच्या मुसक्या आवळल्या. ...
मसाजची सुविधा पुरविणे अशोभनीय असल्याने, या विरोधात महिला संघटनांनी विरोध दर्शविला. परिणामी, पश्चिम रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसमधील मसाजसेवेचा प्रस्ताव रद्द केला. ...
प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी बहुतांश प्रवासी चार महिन्यांपूर्वी तिकीट काढून कन्फर्म तिकीट मिळवितात. परंतु संबंधित गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे कन्फर्म तिकीट जवळ असूनही प्रवाशांना मनस्ताप होतो. ...