लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
BLOG: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनो... आता लेट मार्कची सवय लावून घ्या, सोयी वाढतील पण वेळेचे काय? - Marathi News | western railway passengers now should get used to the late mark mumbai suburban railway increases convenience but what about follow the time table | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BLOG: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनो... आता लेट मार्कची सवय लावून घ्या, सोयी वाढतील पण वेळेचे काय?

Western Railway: बाहेरील नाही, तर मुंबईकर अधिकाऱ्यांनी लोकल ट्रेनचे टाइमटेबल, सेवा विस्तार करणे अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वेवरील प्रवास दिवसेंदिवस डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. ...

लवकरच २४ कोचची वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार, मोफत वायफायची सुविधा सुद्धा मिळणार! - Marathi News | Vande Bharat Sleeper trains: After successful trial, Indian Railways to get 9 more premium trains by December 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच २४ कोचची वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार, मोफत वायफायची सुविधा सुद्धा मिळणार!

Vande Bharat Sleeper Train : अलिकडेच, मुंबई-अहमदाबाद मार्गाच्या ५४० किमी मार्गावर या ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ...

रेल्वे ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल का फेकू नये? व्हिडीओ बघून पुन्हा करणार नाही अशी चूक! - Marathi News | Why should water bottles not be thrown on railway tracks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रेल्वे ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल का फेकू नये? व्हिडीओ बघून पुन्हा करणार नाही अशी चूक!

Indian Railway : काही लोक रेल्वे प्रवासादरम्यान पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल रेल्वेच्या ट्रॅकवर फेकतात. पण लोकांना हे माहीत नसतं की, की, असं केल्यानं किती मोठं नुकसान होतं. ...

"रिझर्वेशन देऊनही काही जण डबे बदलतात"; गोरखपूरसाठी कोकण रेल्वेच्या मार्गात बदलल करण्यावरुन ठाकरेंचा इशारा - Marathi News | Rail Kamgar Sena convention Uddhav Thackeray criticized the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रिझर्वेशन देऊनही काही जण डबे बदलतात"; गोरखपूरसाठी कोकण रेल्वेच्या मार्गात बदलल करण्यावरुन ठाकरेंचा इशारा

रेल कामगार सेनेच्या २४ व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ...

Vande Bharatने अयोध्येला जा अन् रामललाचे दर्शन घ्या; पाहा, ट्रेन तिकीट दर, राम मंदिराची वेळ - Marathi News | go to ayodhya with vande bharat train and took darshan of ram lalla know about train ticket fare and ram mandir new timings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vande Bharatने अयोध्येला जा अन् रामललाचे दर्शन घ्या; पाहा, ट्रेन तिकीट दर, राम मंदिराची वेळ

Vande Bharat Ayodhya Ram Mandir News: राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. वंदे भारत ट्रेन हा अयोध्येला जाण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

काश्मीरमध्ये ५०० जणांची धरपकड, गोपनीय माहितीनंतर लष्कर सतर्क   - Marathi News | 500 people arrested in Kashmir, Army on alert after confidential information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये ५०० जणांची धरपकड, गोपनीय माहितीनंतर लष्कर सतर्क  

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका माजी जवानाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई करत ५०० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.   ...

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, SwaRail सुपर अ‍ॅप लाँच; एकाच प्लॅटफॉर्मवर मिळेल सर्व सेवांचा लाभ! - Marathi News | SwaRail SuperApp : Indian Railways launches new app, will offer all train services in one place | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, SwaRail सुपर अ‍ॅप लाँच; एकाच प्लॅटफॉर्मवर मिळेल सर्व सेवांचा लाभ!

SwaRail SuperApp : भारतीय रेल्वेचे हे नवीन सुपर अ‍ॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्सने (CRIS) विकसित केले आहे. सध्या हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ...

एकाच ट्रॅकवर आल्या दोन मालगाड्या, झाली भीषण धडक - Marathi News | Two freight trains came on the same track In Uttar Pradesh, a terrible collision occurred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच ट्रॅकवर आल्या दोन मालगाड्या, झाली भीषण धडक

Railway Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यामध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. येथे एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या येऊन त्यांची धकड झाली. या अपघातात एका मालगाडीचं इंजिन रुळावरून घसरून नुकसानग्रस्त झालं आहे.  ...