लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
Coronavirus : जनता कर्फ्यूदिनी देशातील सर्व पॅसेंजर रेल्वे ठप्प, लोकल अन् एक्सप्रेस गाड्याही रद्द - Marathi News | Coronavirus: Janata Curfudini, all passenger trains in the country closed, suburban local trains canceled on 22 march | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : जनता कर्फ्यूदिनी देशातील सर्व पॅसेंजर रेल्वे ठप्प, लोकल अन् एक्सप्रेस गाड्याही रद्द

रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार, देशातील सर्वच पॅसेंजर रेल्वे २१ मार्चच्या मध्यरात्रीपासून २२ मार्च रात्री १० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. ...

Coronavirus : कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झाली मोठी घट - Marathi News | Coronavirus: A major reduction in railway revenue due to corona in Thane Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झाली मोठी घट

ठाणे स्थानकातून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या दोन दिवसांत ८० ते ९० हजारांवरून ६१ हजारांवर आली आहे. ...

Coronavirus : परदेशातून आलेल्या चौघांना कोरोनाच्या संशयामुळे अर्ध्या वाटेतच उतरविले, नंतर रेल्वेची दिलगिरी - Marathi News | Coronavirus: All four from overseas landed at halfway in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus : परदेशातून आलेल्या चौघांना कोरोनाच्या संशयामुळे अर्ध्या वाटेतच उतरविले, नंतर रेल्वेची दिलगिरी

गरीबरथ एक्सप्रेस पकडून बडोदा येथे घरी जाणाऱ्या चौघा विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत तिकीट तपासनिसाने पोलिसी बळाचा वापर करीत जबरदस्तीने पालघर स्थानकावर बुधवारी उतरवले. ...

Coronavirus: जर्मनीहून आलेल्या 'त्या' चौघांच्या हातावरचे 'निळे शिक्के' सहप्रवासी, टीटीने पाहिले अन्... - Marathi News | Coronavirus: four passengers landed at Palghar station after co passengers seeing stamps of 'Home Quarantine' on the hands mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: जर्मनीहून आलेल्या 'त्या' चौघांच्या हातावरचे 'निळे शिक्के' सहप्रवासी, टीटीने पाहिले अन्...

हातावर विलगीकरणाचे शिक्के मारलेले चारही कोरोना संशयित रुग्ण जर्मनीहून मुंबईला आले होते. त्यानंतर गरीबरथ एक्सप्रेसमधून त्यांना गुजरातमधील सूरतपर्यत प्रवास करायचा होता. ...

Coronavirus: प्रवासीच नसल्याने मडगाव मंगळुरू इंटरसिटी एक्सप्रेस रद्द - Marathi News | Coronavirus Madgaon Mangalore Intercity Express canceled due to lack of passengers kkg | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus: प्रवासीच नसल्याने मडगाव मंगळुरू इंटरसिटी एक्सप्रेस रद्द

प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली; थर्मल गनने स्क्रिनिंग  सुरू ...

रेल्वे प्रवासात थंडी वाजल्यावर चादर वापरण्यापूर्वी 'हे' माहीत करून घ्या - Marathi News | Travel tourism ever used blankets of indian railway while travelling myb | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :रेल्वे प्रवासात थंडी वाजल्यावर चादर वापरण्यापूर्वी 'हे' माहीत करून घ्या

रेल्वेकडून प्रवासादरम्यान दिल्याजात असलेल्या ब्लॅंकेट, बेडशीट आणि उशीचा वापर तुम्ही नक्कीच  केला असेल. ...

महिला हमालाबाबत रेल्वेने असं काय ट्विट केलं जे पाहून लोक संतापले! - Marathi News | Indian railways tribute to women coolie but people are criticizing myb | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिला हमालाबाबत रेल्वेने असं काय ट्विट केलं जे पाहून लोक संतापले!

भारतीय रेल्वेचे महिलांबद्दलचे ट्विट पाहून नेटकरी संतापले. ...

अकरा वेगवेगळ्या पद्धतीने वाजवला जातो ट्रेनचा हॉर्न; प्रत्येक हॉर्नमागे असतो 'हा' संदेश - Marathi News | Indian Railways 11 Types Of Horns; Learn what the different horns of a train mean mac | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अकरा वेगवेगळ्या पद्धतीने वाजवला जातो ट्रेनचा हॉर्न; प्रत्येक हॉर्नमागे असतो 'हा' संदेश