भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २२ मार्चपासून प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. मात्र देशात अडकलेल्यांना मूळ गावी जाता यावे यासाठी ५० दिवसांनंतर रेल्वे प्रशासनाने मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने पुन्हा रेल्वे सुरू केलीे. ...
दिल्लीतील विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया दिल्ली सरकारने पूर्ण केली आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना स्क्रीनिंगच्या संदेशाची प्रतीक्षा आहे. कदाचित १५ तारखेला स्क्रीनिंग होण्याची शक्यता आहे. ...
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात परत नेण्यासाठी चालविण्यात येत असलेल्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांमधून यापुढे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी ठरविले. ...
श्रमिक रेल्वेंच्या माध्यमातून लाखो मजुरांना तेथून काढण्यात येत आहे. परंतु, राज्ये अशा रेल्वेंना प्रवेश देण्यात अडथळे आणत आहेत. परिणामी लक्षावधी मजूर अजूनही अडकून पडले आहेत. ...
कोविड-१९ साठी २० हजार डबे राखून ठेवल्यानंतर आणि स्थलांतरितांसाठी दररोज चालविण्यात येणाºया ३०० श्रमिक रेल्वेतील उपलब्ध डब्यांचा विचार करून नव्या मार्गांवर सेवा सुरू होईल. ...
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट असेल, अशा प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या ...