भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
बेळगाव येथील कर्करोगाच्या दोन रुग्णांना तातडीने मुंबईहून औषधांची आवश्यकता होती. मुंबई ते सोलापूर येथे २४ तासांच्या आत रक्त कर्करोगाचे औषध पाठवून देण्यासाठी मुंबईच्या पार्सल शाखेने मुंबईहून बेळगावकडे जाणारी थेट ट्रेन नसल्याने रेल्वे वाहतुकीच्या विविध ...
रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीने देशातील पहिली खासगी ट्रेन लखनऊ ते दिल्ली तेजस एक्सप्रेस धावली ...
मध्य आणि पश्चिम रेल्वेनी १५ जूनपासून निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु झाली. यासाठी जादा रेल्वे कर्मचारी कामावर हजर राहू लागले. ...
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी चार मालगाड्यांना जोडून एक रेल्वेगाडी यशस्वीरीत्या तयार केली. जवळपास ३ किलोमीटर लांबीच्या या मालगाडीला ‘शेषनाग’ नाव देण्यात आले. ...
जादा वजनाच्या असलेल्या या वस्तू, ग्राहकांना बुकिंगसाठी टपाल ऑफिस कार्यालयामध्ये नेणे अवघड आहे. त्यामुळे रेल्वेद्वारे टपालामधील सामग्रीची वाहतूक करण्यात येत आहे ...