भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Book Train Tickets Online : भारतीय रेल्वेने दररोज मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. बहुतेक लोक रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी IRCTC वेबसाइट वापरतात. मात्र, व्यतिरिक्त अशी अनेक अॅप्स आहेत जिथून तुम्ही ट्रेन तिकीट बुक करू शकता. ...
Indian Railway News: भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या प्रवास विमा धोरणात मोठा बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या ४५ पैशांत १० लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. ...
Life Certificate : नियमित पेन्शन चालू ठेवण्यासाठी दरवर्षी बँकेत जाऊन हयातीचा (जीवन प्रमाणपत्र) दाखला देणे आवश्यक आहे. मात्र, आता हा ताप कमी होणार आहे. ...
Kartiki Wari: पंढरपूर येथे होणाऱ्या होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान या विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाण्यासाठी चालविण्यात येणार ...
Chenab Bridge in Kashmir: जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल असलेल्या चिनाब ब्रिजबाबत गुप्तचर विभागाकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान चीनसोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती ग ...