लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
'तो' रेल्वे अपघातात दगावल्याचं सांगत ११ वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी घेतली नोकरी; आता 'तो'च जिवंत परतला - Marathi News | west bengal man found alive who declared dead in 2010 jnaneswari express accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' रेल्वे अपघातात दगावल्याचं सांगत ११ वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी घेतली नोकरी; आता 'तो'च जिवंत परतला

पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना; सीबीआयनं हाती घेतला तपास ...

अभिमानास्पद! मध्य रेल्वेच्या ४ महिला खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी हॉकी संघात निवड - Marathi News | four women from central railway mumbai division selected for hockey team for tokyo olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिमानास्पद! मध्य रेल्वेच्या ४ महिला खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी हॉकी संघात निवड

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे. ...

भारतीय रेल्वेचं 'पर्यावरणपूरक' मोठं पाऊल! ७३ हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये - Marathi News | Indian Railways' big environmental step; More than two and a half lakh bio-toilets installed in 73,000 trains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय रेल्वेचं 'पर्यावरणपूरक' मोठं पाऊल! ७३ हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये

आगामी काळात देशातील सर्वच रेल्वे गाड्यांत जैव शौचालये पाहायला मिळणार आहे. ...

मुंबई - हटिया आता आठवड्यातून दोन वेळा - Marathi News | Mumbai - Hatia now twice a week | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुंबई - हटिया आता आठवड्यातून दोन वेळा

Mumbai - Hatia now twice a week : आता ही गाडी आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. ...

मुंबईकडे जाणाऱ्या चार रेल्वेंचे आरक्षण मिळेना - Marathi News | Passengers not get tickets of Four trains to Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुंबईकडे जाणाऱ्या चार रेल्वेंचे आरक्षण मिळेना

Akola Railway Station : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने रेल्वेंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ...

पुणे-संतरागाछी-हावडा व्हाया नागपूर दाेन विशेष ट्रेन - Marathi News | Special train from Pune to Santragachhi-Howrah via Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुणे-संतरागाछी-हावडा व्हाया नागपूर दाेन विशेष ट्रेन

Nagpur News रेल्वे प्रशासनाने पुणे आणि संतरागाछी/हटिया दरम्यान व्हाया नागपूर जाणाऱ्या दाेन विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Disinvestment: केंद्र सरकार आणखी १० कंपन्यांची करणार विक्री; निर्गुंतवणूक समिती गठीत - Marathi News | centre govt will sell 10 more psus to private firms via disinvestment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Disinvestment: केंद्र सरकार आणखी १० कंपन्यांची करणार विक्री; निर्गुंतवणूक समिती गठीत

Disinvestment: कोरोनाचे संकटातून काही प्रमाणात दिलासा मिळत असताना केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा निर्गुंतवणूक मोहिमेकडे वळल्याचे सांगितले जात आहे. ...

अहमदाबाद- हावडा दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या - Marathi News | Weekly special trains between Ahmedabad and Howrah | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अहमदाबाद- हावडा दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या

Weekly special trains between Ahmedabad and Howrah : या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावरही थांबा देण्यात आल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. ...