भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway Sand on Track: रस्त्यावर वाळू पडलेली असेल कार, दुचाकी घसरते हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. भारतीय रेल्वे असे का बरे करत असेल... का त्यांना प्रवाशांच्या जिवाची पर्वा नाहीय का? ...
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. असाच काहीसा प्रकार कानपूरमध्ये एका व्यक्तीसोबत घडला आहे. ...
Uttar Pradesh Train Accident: अनेकदा सोबत असलेल्या व्यक्तींसोबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना वाचवण्याच्या नादात सोबतची माणसंही दुर्घटनेची शिकार होतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील पीलिभीत येथे घडली आहे. ...
Train Blanket Wash: रेल्वेतून प्रवास करताना चादर, ब्लँकेट दिले जातात. पण, ते धुतले जातात का? किती दिवसांनी धुतले जातात? असे प्रश्न वारंवार चर्चेत येतात. ...