भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर रेल्वे स्थानकावर शुक्रवारी एक अजब घटना घडली. बालामऊ पॅसेंजर रेल्वेच्या मोटरमननं झोप पूर्ण न झाल्यानं रेल्वे चालवण्यास नकार दिला. ...
Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वे नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने उत्तर पूर्व रेल्वेंतर्गत गेटमनच्या पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ...
पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी साडे नऊच्या सुमारास डेमु रेल्वेचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ज्या रेल्वेचा अपघात झाला आहे ती पुणे - दौंड दरम्यान धावते. ही रेल्वे स्थानकावर शंटींग (रेल्वे रुळ बदलने) करताना हा अपघात घडला. त्यामुळे पुणे - दौड जा ...
Indian Railways: एखादा प्रवासी त्याचे कन्फर्म केलेले तिकीट त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य जसे की वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. यासाठी प्रवाशाला ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करावी लागेल. ...