शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

जरा हटके : एकही दार आणि खिडकी नसलेली देशातील एकमेव रेल्वे, कशासाठी वापरली जाते 'ही' रेल्वे आणि अशी का असते?

महाराष्ट्र : १० महिन्यांत ३४.३४ लाख अनधिकृत, विनातिकीट प्रवासी; मध्य रेल्वेकडून २०३.७६ कोटींचा दंड वसूल

राष्ट्रीय : “३ वर्षांत रेल्वेला किती निधी दिला, आकडे द्या”; प्रवासी सुरक्षेवरून SCने केंद्राला फटकारले

महाराष्ट्र : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा, दुपदरीकरणाला निधी द्या; लोकसभेत मुद्दा उपस्थित!

राष्ट्रीय : पुढील ‘इतक्या’ वर्षांत ८०० वंदे भारत ट्रेन सेवेत येणार; रेल्वेची मोठी योजना तयार, काम सुरू!

मुंबई : Mahashivratri 2026: कोकणवासीयांना गुड न्यूज! महाशिवरात्रीला कोकण रेल्वेवर ६ विशेष ट्रेन; पाहा, सगळे वेळापत्रक

महाराष्ट्र : Holi 2026 Special Train: शिमग्यासाठी गावी जायाचा प्लान आहे? होळी २०२६ला रेल्वेच्या १५०० विशेष ट्रेन; प्रवाशांची मोठी सोय

राष्ट्रीय : केंद्राचा महत्वकांशी प्रकल्प; ‘चिकन्स नेक’जवळ अंडरग्राउंड रेल्वे कॉरिडोर, चीन-बांग्लादेशच्या हालचालींवर करडी नजर

राष्ट्रीय : २४ कोचची स्लीपर वंदे भारत ट्रेन सेवेत येणार? प्रवाशांसाठी मोठी योजना; रेल्वेची जुळवाजुळव सुरू

राष्ट्रीय : Narendra Modi : लाखो लोकांचा जीव वाचवला...; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी