भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railways : बरेच लोक काहीही विचार न करता चिप्स, इतर खाण्यापिण्याचे रॅपर किंवा इतर कोणतीही वस्तू रेल्वे स्टेशनवर टाकतात. तुम्हीही असेच करत असाल तर सावध व्हा. रेल्वे स्थानकावर घाण पसरवणाऱ्यांवर रेल्वे कारवाई करणार आहे. ...
Mumbai Suburban Railway : इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयु) लोकल मध्य रेल्वेने ९७ वर्षे पूर्ण केली आहेत. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी ४ डबे असलेली पहिली (ईएमयु) सेवा तत्कालीन बॉम्बे व्हीटी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ते कुर्ला अशी हार्बरमार् ...
Nagpur News विदर्भाच्या सर्वांगीण विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड या २७० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी यावेळी ५४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
Union Budget 2022 For Railway: यंदाच्या अर्थसंकल्पात १,४०,३६७.१३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी रेल्वे वाहतुकीला बूस्टर डोस दिला आहे. ...
Nagpur News सर्वसामान्य प्रवाशांसाठी जिव्हाळ्याची असलेल्या रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागून नागपुरातून ब्रॉडगेज रेल्वे तसेच विभागाला नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...