भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railways Train Ticket Booking : सण किंवा कोणत्याही आपत्कालीन काळात तिकीट काढण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हाला कधी अशी समस्या आली असेल तर आयआरसीटीसीने (IRCTC) एका अॅपची माहिती दिली आहे. ...
Indian Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये काम करू इच्छिणारा पात्र उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये एकूण ७५६ विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने २०२१-२२साठी अप्रेंटीसच्या पदांवर भरतीसाठी ...
देशात सध्या सर्वसाधारण रुळांवर धावणारी भारतीय रेल्वेला लवकरच बुलेट ट्रेनचा वेग प्राप्त होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) कामानं वेग धरला आहे. ...
Indian Railway: राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोओ) महाराष्ट्रात वर्ष २०१४-२०२१ या कालावधीत दरवर्षी सरासरी १३०.८६ किलोमीटरचे रेल्वेमार्ग कार्यान्वित केले. २००९-२०१४ या कालावधीत हेच काम ५८.४ किलोमीटर एवढेच होते. ...