लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
रेल्वे सुरू, पण ज्येष्ठांची सवलत बंद कशासाठी? - Marathi News | Railways start, but why stop senior citizens' concessions? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वे सुरू, पण ज्येष्ठांची सवलत बंद कशासाठी?

Akola Railway Station : ३० टक्क्यांची सवलत अजूनही बंद असल्याने अनेकांच्या खिशाला झळ बसत आहे. ...

IRCTC Credit Card : रेल्वेनं लॉन्च केलं क्रेडिट कार्ड! आता स्वस्त तिकिटासह मिळणार 'हे' जबरदस्त फायदे - Marathi News | IRCTC NPCI bank of baroda launch co-branded credit card for railway customers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वेनं लॉन्च केलं क्रेडिट कार्ड! आता स्वस्त तिकिटासह मिळणार इतरही जबरदस्त फायदे

ग्राहकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ग्राहक या क्रेडिट कार्डचा वापर इंधन आणि किराणा सामानाबरोबरच, इतर गोष्टींच्या खरेदीसाठीही करू शकतात. ...

दुरांतोच्या प्रवाशांना मिळणार डिस्पोजेबल बेडरोल - Marathi News | Duranto passengers will get a disposable bedroll | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुरांतोच्या प्रवाशांना मिळणार डिस्पोजेबल बेडरोल

Nagpur News मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे फेब्रुवारीच्या अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रवाशांना १५० रुपये मोजावे लागणार आहेत. ...

Bhawani Mandi Railway Station: देशातील एकमेव रेल्वे स्टेशन, अर्धा भाग राजस्थान तर अर्धा भाग मध्य प्रदेशात - Marathi News | Bhawani Mandi Railway Station: The only railway station in the country, half in Rajasthan and half in Madhya Pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :देशातील एकमेव रेल्वे स्टेशन, अर्धा भाग राजस्थान तर अर्धा भाग मध्य प्रदेशात

Bhawani Mandi Railway Station: तिकीट घ्यावं लागतं मध्य प्रदेशातून अन् ट्रेनमध्ये बसण्यासाठी जावं लागतं राजस्थानमध्ये ...

तत्काळ तिकिट बुकिंगसाठी 'Confirm Ticket' अ‍ॅप लाँच; आता लगेच मिळणार कन्फर्म सीट, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | India Railways Booking: IRCTC Launches 'Confirm Ticket' App For Tatkal Booking. Details Here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तत्काळ तिकिट बुकिंगसाठी 'Confirm Ticket' अ‍ॅप लाँच; आता लगेच मिळणार कन्फर्म सीट

IRCTC Tatkal Ticket App : हे अ‍ॅप फक्त आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर उपलब्ध असेल. या अ‍ॅपद्वारे तुम्ही घरबसल्या आरामात लगेच तत्काळ तिकिटे बुक करू शकता. ...

Indian Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! टेंशन फ्री प्रवासासाठी रेल्वेने सुरू केली 'विशेष' सुविधा, जाणून घ्या माहिती - Marathi News | Indian Railway | Railways launches 'Operation Amanat' to return luggage that lost in train | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांसाठी खुशखबर! टेंशन फ्री प्रवासासाठी रेल्वेने सुरू केली 'विशेष' सुविधा, जाणून घ्या माहिती

प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान परत मिळवण्यासाठी रेल्वेने 'ऑपरेशन अमानत' नावाचा उपक्रम सुरू केला आहे. ...

Indian Railways Rules : जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर सामान नेण्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा... - Marathi News | indian railways know here indian railways luggage rules limit extra charge and other details irctc news | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर सामान नेण्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा...

Indian Railways Rules : जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त सामान नेले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ...

4 वर्षीय मुलासह बापाची ट्रेनसमोर उडी, मुलगा वाचला पण बापाचे झाले तुकडे - Marathi News | Father jumped infront of high speed train with his 4 year old Son, incident in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :4 वर्षीय मुलासह बापाची ट्रेनसमोर उडी, मुलगा वाचला पण बापाचे झाले तुकडे

मुंबईच्या विठ्ठलवाडी स्टेशनवरील ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ...