लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
Pune | आज रेल्वेचा पाच तासांचा ब्लॉक, सात गाड्या येणार उशिराने - Marathi News | five hour block today seven trains arriving late in pune indian railways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | आज रेल्वेचा पाच तासांचा ब्लॉक, सात गाड्या येणार उशिराने

जाणून घ्या कोणत्या गाड्या उशिराने धावणार.... ...

Russia Ukraine War: रेल्वेही धावली मदतीला, युक्रेनमधून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावरच 'रिझर्व्हेशन डेस्क' - Marathi News | Russia Ukraine War: Railway help desk at Mumbai airport, reservation for returnees from Ukraine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेही धावली मदतीला, युक्रेनमधून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावरच 'रिझर्व्हेशन डेस्क'

भारतीय रेल्वेनेही मुंबईत उतरणाऱ्या युक्रेनमधील येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी रिझर्व्हेशन आणि मदत डेस्क सुरू केला आहे ...

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! आता ट्रेनमध्ये प्रवासासाठी द्यावे लागेल कमी भाडे, रेल्वेकडून 'ही' सुविधा पुन्हा सुरू  - Marathi News | indian railway train fare decreased unreserved trains started from 1 march 2022 holi festival special trains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ट्रेनमध्ये प्रवासासाठी द्यावे लागेल कमी भाडे, रेल्वेकडून 'ही' सुविधा पुन्हा सुरू 

Indian Railway : कोरोना संकटाच्या काळात बंद पडलेल्या अनारक्षित डब्यांमध्ये (Unreserved Coaches) प्रवासाची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ...

Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्डाकडून जनरल डब्यावरील निर्बंध दूर - Marathi News | indian railway important news for train passengers restrictions on general coaches cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्डाकडून जनरल डब्यावरील निर्बंध दूर

आता मेल एक्स्प्रेसच्या गाड्यांना जनरल डबे जोडून त्यात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे... ...

Indian Railway: रेल्वेने नवीन इकॉनॉमी AC-3 कोच प्रवाशांसाठी आणले, आधीपेक्षा किती वेगळे आहेत? जाणून घ्या... - Marathi News | railways started new economy ac 3 coaches know how many are different than before | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रवाशांसाठी रेल्वेने नवीन इकॉनॉमी AC-3 कोच आणले, आधीपेक्षा किती वेगळे आहेत? जाणून घ्या...

Indian Railways: भारतीय रेल्वेने 2021 मध्ये AC-3 इकॉनॉमी कोच चालवण्यास सुरुवात केली आहे. हे थर्ड एसीसारखेच आहे. ...

RRB Recruitment 2022: Prepp.in सह तयार करा स्व-तयारीचा प्रभावी आराखडा - Marathi News | rrb recruitment 2022 build an effective self preparation strategy with prepp in | Latest career News at Lokmat.com

करिअर :RRB Recruitment 2022: Prepp.in सह तयार करा स्व-तयारीचा प्रभावी आराखडा

RRB Recruitment 2022: भारतीय रेल्वेच्या विविध परीक्षांची तयारी तुम्ही Prepp सह अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता. ...

Indian Railway| प्लॅटफॉर्म तिकीट नसेल, तर वीसपट दंड भरा - Marathi News | dont have a platform ticket pay 20 times the fine indian railway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway| प्लॅटफॉर्म तिकीट नसेल, तर वीसपट दंड भरा

जो दंड भरत नाही त्याला रेल्वे न्यायालयात हजर करून न्यायालय शिक्षा सुनावते... ...

Indian Railway: काय सांगता, कचोरी घेण्यासाठी ड्रायव्हरने चक्क रेल्वे थांबवली, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Indian Railway: What do you mean, drivers stopped the train to pick up Kachori, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता, कचोरी घेण्यासाठी ड्रायव्हरने चक्क रेल्वे थांबवली, व्हिडिओ व्हायरल

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ही घटना असून एनडीटीव्हीने एका व्हायरल व्हिडिओच्या आधारे याबाबतचे वृत्त दिले आहे. ...