भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Railway Kavach anti collide test: रेल्वेसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. परदेशात या तंत्रज्ञानासाठी प्रती किमीला २ कोटी रुपये खर्च येतो. रेल्वेने ते ५० लाखांत विकसित केले आहे. ...
Indian Railways Rule : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने बर्थसंदर्भात काही नियम (Indian Railways rules) केले आहेत. आपल्याला प्रवासापूर्वी या नियमांची माहिती असणे आणि तिचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. ...