भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railways News: कोरोनाकाळापूर्वी रेल्वे तिकिटावर मिळणारी ही सवलत कोरोनानंतर बंद झाली होती. त्याबाबत लोकसभेमध्ये एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...
Indian Railway News: सध्यातरी सरकारची भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याची कुठलीही योजना नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. ...
Indian Railway News: भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधेसाठी नियमितपणे प्रयत्न करत असते. दरम्यान, तुम्हीही रेल्वेने नियमित प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे. ...
रेल्वेचा (Indian railway) हॉर्न (Train Horn) अनेकांना आवडतो. जेव्हा ट्रेन थांबते (Train Stops) किंवा रेल्वे स्टेशनमधून पास होते, तेव्हा हॉर्न वाजवला जातो. रेल्वेने प्रवास (traveling) करताना अनेकदा तुम्ही रेल्वेचा हॉर्न ऐकला असेल. परंतु, ट्रेनचा हॉर्न ...