भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच भारतीय रेल्वेच्या भूमी लायसन्स फीला कमी करण्याच्या प्रस्तावावर विचार करू शकते. अर्थ मंत्रालयाने या शुल्काला जमिनीच्या बाजारमुल्याला ६ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...
Railway : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी बुधवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, रेल्वे आता पार्सलच्या क्षेत्रातही हात आजमावणार आहे. ...
Indian Railway resumed Services: कोरोना व्हायरसच्या प्रकोपामध्येही रेल्वेने आपली सेवा देणे सुरु ठेवले होते. आधीसारखी सेवा मिळत नसली देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रवासाचे माध्यम सुरु होते. या काळात रेल्वेने एक महत्वाची स ...
Indian Railway News: 2021-22 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून विक्रमी वसुली केली आहे. अशा प्रवाशांकडून मध्य रेल्वेने २१४ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. ...
नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे १९ पैकी १२ डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली आहे. देवळाली-लहवीत दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...
Indian Railway News: सर्वसाधारणपणे रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठी साधारणपणे तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट लागते. मात्र भारतामध्ये असेही एक रेल्वे स्टेशन आहे. जिथे जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज भासते. ...
रेल्वेत आरामदायी प्रवास करण्यासाठी लोक ट्रेनमध्ये सीटचं रिझर्व्हेशन करतात. पण रिझर्व्हेशन करूनही जागा मिळत नसेल तर? मग संपूर्ण प्रवास उभं राहून करावा लागतो. रिझर्व्हेशन करुनही जर जागा मिळत नसेल तर मग उपयोग काय? ...