भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
कमी पैशांत वाहतूक काेंडीत न अडकता एसी लाेकलने प्रवास हाेत असल्याने एसी लाेकलला प्रवासी पसंती देत आहेत, तर दुसरीकडे ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांना पाठ फिरवत आहेत. ...
Indian Railway Job Update: रेल्वे हे एवढे मोठे प्रस्थ आहे, की वेगळा अर्थसंकल्प मांडला जायचा. याच रेल्वेने गेल्या सहा वर्षांत तब्बल ७२ हजार नोकरीच्या संधी कायमच्या संपविल्या आहेत. ...
Indian railways new rule : यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून (Railway Board) सर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रही देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या बदलाची मागणी रेल्वे कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत होती. ...
Confirm Tatkal Ticket: रेल्वेच्या व्यस्त मार्गावर IRCTC वरून कन्फर्म तत्काळ तिकीट बुक करणे कठीण काम आहे. पण, तुम्ही ते आता सहज बुक करू शकणार आहात. यासाठी IRCTC नं आणलेलं नवी फीचर कामी येणार आहे. ...
Indian Railways Reservation Rules: सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रेल्वेचे तिकीट काढले म्हणजे रेल्वे विकत घेतली असे नाही. विंडो सीट मिळाली, खालचा बर्थ मिळाला म्हणजे आपलेच राज्य असे होत नाही. याचे काही नियम आहेत. ...