लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
नव्या नवरीच्या थाटात धावली राजधानी; ५० व्या वर्षात पदार्पण, वंदे भारतचे कोच जोडणार - Marathi News | mumbai rajdhani express debuting in 50th year vande bharat coach will be attach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या नवरीच्या थाटात धावली राजधानी; ५० व्या वर्षात पदार्पण, वंदे भारतचे कोच जोडणार

मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसने अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल तिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ...

रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलत न देता कमावले १५०० कोटी रुपये; पुन्हा सवलती देण्याची मागणी - Marathi News | indian railways earned rs 1500 crore without giving concessions to senior citizens demand for concessions again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना सवलत न देता कमावले १५०० कोटी रुपये; पुन्हा सवलती देण्याची मागणी

रेल्वेने कोरोना कालावधीत मार्च २०२०मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ...

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 1000 हून अधिक ट्रेनमध्ये 'ही' सुविधा सुरू - Marathi News | indian railways pnr indian railway enquiry irctc facilities railways bed sheets | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 1000 हून अधिक ट्रेनमध्ये 'ही' सुविधा सुरू

Indian Railways Facilities: मार्च 2022 पासून रेल्वेने बेड रोलची सुविधा पुन्हा सुरू केली आहे. ...

Mumbai Rajdhani Express: राजधानी एक्स्प्रेस पन्नाशीची; प्रवास करणे प्रतिष्ठेचे प्रतीक, वेळेवर धावणारी गाडी, उच्च दर्जाची सेवा - Marathi News | mumbai rajdhani express became fifty travel is a symbol of prestige a train that runs on time a high standard of service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजधानी एक्स्प्रेस पन्नाशीची; प्रवास करणे प्रतिष्ठेचे प्रतीक, वेळेवर धावणारी गाडी, उच्च दर्जाची सेवा

देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करण्याचे आजही अनेकांचे स्वप्न असते.  ...

गर्दीमुळे रेल्वेत जनावरांसारखे कोंबले जाताहेत प्रवासी - Marathi News | Passengers are huddled like animals on the train due to the crowd | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्दीमुळे रेल्वेत जनावरांसारखे कोंबले जाताहेत प्रवासी

Nagpur News गर्दीमुळे रिझर्व्हेशन मिळत नसल्याने ट्रेनच्या बोगीत जनावरांसारखे स्वत:ला कोंबून घेत प्रवासी प्रवास करीत आहेत. तिरुअनंतपुरम गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये हे चित्र दिसत होते. ...

राज्यातील 'हा' रेल्वे ट्रॅकही आजही ब्रिटिशांच्या ताब्यात; भारताला द्यावा लागतो कर, पण का? - Marathi News | intresting facts about shakuntala railway line only track controlled by british company | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :राज्यातील 'हा' रेल्वे ट्रॅकही आजही ब्रिटिशांच्या ताब्यात; भारताला द्यावा लागतो कर, पण का?

ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला भारतातील एकमेव रेल्वे ट्रॅक महाराष्ट्रात आहे... ...

ITI उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी - Marathi News | indian railway recruitment 2022 apply for 2927 apprentice posts in eastern railway till may 20 check details | Latest career News at Lokmat.com

करिअर :ITI उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

Eastern Railway Apprentice Jobs 2022: या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. पात्र उमेदवार 20 मे 2022 पर्यंत पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ...

प्रवासाची तारीख बदलल्यावर रद्द करू नका आरक्षण, अडचणीशिवाय बदलता येईल तिकिटाची तारीख!  - Marathi News | indian railways rules how to change travelling date on railway ticket how to reschedule railway ticket irctc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रवासाची तारीख बदलल्यावर रद्द करू नका आरक्षण, अडचणीशिवाय बदलता येईल तिकिटाची तारीख! 

Indian Railways : रेल्वेद्वारे प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहे. ...