लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
ज्येष्ठांना रेल्वे भाड्यात सूट मिळणार नाहीच; रेल्वेला तोटा नको, सवलतीमुळे ५००० कोटींचा फटका - Marathi News | senior citizens will not get discount on train fare railways do not want loss 5000 crore hit due to discount | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठांना रेल्वे भाड्यात सूट मिळणार नाहीच; रेल्वेला तोटा नको, सवलतीमुळे ५००० कोटींचा फटका

ही सवलत आता पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. ...

Indian Railway:...तर तिकीट कॅन्सल करण्यासाठी लागणार नाही चार्ज! रेल्वेकडून मोठी अपडेट... - Marathi News | indian railways latest rules ticket cancellation indian railways ticket cancellation rule irctc rules for tick | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :...तर तिकीट कॅन्सल करण्यासाठी लागणार नाही चार्ज! रेल्वेकडून मोठी अपडेट...

Indian Railway : रेल्वे प्रवाशांसाठी वेळोवेळी सुविधा देत असते. या रेल्वे प्रवाशांसाठी जबरदस्त सुविधा आणली आहे. ...

Indian Railways: रेल्वेकडून प्रवाशांना मोठं गिफ्ट; राजधानी-दुरंतो-शताब्दीच्या पेसेंजर्ससाठी खुशखबर - Marathi News | Indian Railways Big gift to passengers ordered irctc to withdraw service charges in rajdhani duronto shatabdi vande bharat express | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेकडून प्रवाशांना मोठं गिफ्ट; राजधानी-दुरंतो-शताब्दीच्या पेसेंजर्ससाठी खुशखबर

यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) परिपत्रकही जारी केले आहे. ...

पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसचे तिकीट १५ जुलैपासून काढता येणार - Marathi News | Intercity Express tickets can be purchased from July 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसचे तिकीट १५ जुलैपासून काढता येणार

१५ जुलैपासून रेल्वे स्थानकावर अथवा ऑनलाइन आरक्षण करता येणार ...

Indian Railway: 'ही' आहे भारतातील सर्वांत जुनी रेल्वे; तब्बल ११० वर्षांपासून करतेय प्रवाशांची सेवा  - Marathi News | Punjab Mail Train is the oldest train in India and has completed 110 years | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'ही' आहे भारतातील सर्वांत जुनी रेल्वे; तब्बल ११० वर्षांपासून करतेय प्रवाशांची सेवा 

भारतीय रेल्वे जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं जाळं आहे. ...

१५ एक्स्प्रेस ट्रेन, ११ मेमू पॅसेंजर पूर्ववत; प्रवाशांना दिलासा - Marathi News | 15 express trains, 11 MEMU passengers undone; Comfort to the passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ एक्स्प्रेस ट्रेन, ११ मेमू पॅसेंजर पूर्ववत; प्रवाशांना दिलासा

Nagpur News दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने यापूर्वी रद्द केलेल्या १५ एक्स्प्रेस आणि ११ मेमू रेल्वे गाड्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कर्नाटकहून दिल्लीला जाणारी ट्रेन क्र. १२६५० हायजॅक, प्रवाशाचं ट्विट, प्रशानसात खळबळ, अखेर...  - Marathi News | Train no. From Karnataka to Delhi 12650 hijacking, passenger's tweet, excitement in the administration, finally ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक-दिल्ली ट्रेन क्र. १२६५० हायजॅक, प्रवाशाचं ट्विट, प्रशानसात खळबळ, अखेर...

Indian Railway: कर्नाटकहून दिल्लीला जाणारी ट्रेन क्र. १२६५० कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेसचं अपहरण झाल्याची माहिती आल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती. ...

अकोला-खंडवा ब्रॉडगेज मेळघाटमधून होण्याच्या आशा पल्लवित - Marathi News | Hope for Akola-Khandwa broad gauge from Melghat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-खंडवा ब्रॉडगेज मेळघाटमधून होण्याच्या आशा पल्लवित

Akola-Khandwa broad gauge : केंद्रातील भाजप सरकारही मेळघाटातील मार्गासाठी अनुकूल असल्यामुळे राज्यातील सत्तांतर या मार्गाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...