भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
रेल्वेने कोरोनामध्ये वरिष्ठ नागरिकांना देण्यात येत असलेली तिकीटातील सवलत रद्द केली होती. कोरोना गेला तरी रेल्वेने ही सवलत सुरु करण्याचे नाव काढले नव्हते. ...
vande bharat trains update : रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेमी-हाय स्पीड (160-200 किमी प्रतितास) वंदे भारत चाचणी 15 ऑगस्टपूर्वी सुरू होईल. ...
Nagpur-Madgaon bi-weekly special train : सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या गाड्या चालविण्यात येणार असल्याने अकोलेकरांना थेट गोव्यासाठी गाडी उपलब्ध होणार आहे. ...
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांकडे पॉइंट ऑफ सेलिंग अर्थात पीओएस मशीनमध्ये 2G सिम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या येते. आता रेल्वेने आपल्या स्टाफकडील हँडहेड टर्मिनल सारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्ये 4G सिम टाकायला सुरूवात केल ...