भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
रेल्वे इंजिनमध्ये ड्रायव्हर असतो, त्याला लोको पायलट म्हटले जाते. पण विचार करा, जर रेल्वेच्या ड्रायव्हरला झोप लागली तर काय होईल? ट्रेनला मोठा अपघात होईल? चला, तर जाणून घेऊया... ...
Indian Railways Latest Rule: रेल्वेने याची सुरुवातही केली आहे. या एचएचटी डिव्हाइसमुळे रिकामे बर्थ, वेटिंग अथवा आरएसी, नंबर आणि श्रेणीनुसार, अपोआप कन्फर्म होत जातील. ...
Indian Railways: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा मेनू आणि किंमतीची यादी जारी केली आहे. म्हणजेच आता तुम्हाला ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची किंमत समजेल. ...